#अबू आझमी

Showing of 1 - 14 from 17 results
SPECIAL REPORT : भाजपच्या फायद्यासाठी काँग्रेसचा उमेदवार, अबू आझमींचा आरोप

व्हिडिओApr 22, 2019

SPECIAL REPORT : भाजपच्या फायद्यासाठी काँग्रेसचा उमेदवार, अबू आझमींचा आरोप

रवी शिंदे, भिवंडी, 22 एप्रिल : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस मतविभागणी करून भाजपला जिंकवण्याचं काम करत असल्याचा आरोप सपाचे आमदार अबू आझमी यांनी केला. भिवंडीतल्या सभेत त्यांनी दहशतवादाला कोणत्याही धर्माचा रंग देऊ नये असं वक्तव्य केलं.

Live TV

News18 Lokmat
close