News18 Lokmat

#अफवा

Showing of 27 - 40 from 336 results
SPECIAL REPORT : या गावाला भुताने झपाटलं, अचानक होते दगडफेक?

महाराष्ट्रJul 18, 2019

SPECIAL REPORT : या गावाला भुताने झपाटलं, अचानक होते दगडफेक?

गडचिरोली, 18 जुलै : नसलेल्या भूतानं आजवर आपल्या अनेक गोष्टींची पुस्तकं व्यापली. तेच मानगुटीवर बसलेलं भूत अंधश्रद्धेच्या वेगवेगळ्या रुपातून आपल्या समोर येतं. यावेळी ते गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी गावात अवतरलंय. हे भूत गावावर दडफेक करतंय अशी अफवा पसरल्यानं गावाची झोप उडाली आहे.