अपहरण Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 37 results
पाकमध्ये शीख धर्मगुरूच्या मुलीचं अपहरण, मुस्लिम तरुणासोबत निकाह!

व्हिडीओAug 31, 2019

पाकमध्ये शीख धर्मगुरूच्या मुलीचं अपहरण, मुस्लिम तरुणासोबत निकाह!

मुंबई, 31 ऑगस्ट : पाकिस्तानात शीख धर्मगुरुच्या मुलीचं अपहरण करून जबरदस्तीनं तिचं धर्मांतर करण्यात आलं. तसंच मुस्लिम तरुणाशी तिचा निकाह करण्यात आला. या घटनेमुळे पाकिस्तानातल्या शीख समुदायात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. भारतातही त्या घटनेचे पडसाद उमटत आहेत. या आधीही सिंध आणि पख्तूनवा प्रांतातून हिंदू आणि शीख तरूणींचं अपहरण करून जबरदस्तीनं धर्मांतर करण्यात आलं.

ताज्या बातम्या