News18 Lokmat

#अपमान

Showing of 1 - 14 from 45 results
सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना; उद्धव ठाकरे म्हणतात....

बातम्याAug 23, 2019

सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना; उद्धव ठाकरे म्हणतात....

मुंबई, 23 ऑगस्ट: सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना भर चौकात फटकवलं पाहिजे. स्वातंत्र्यासाठी कोणी किती प्रयत्न केले आहेत ते यांना कळणार नाही. राहुल गांधींनीही सावरकरांचा अपमान केला होता असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला.