News18 Lokmat

#अपमान

Showing of 495 - 508 from 550 results
अण्णांविरोधात ढसाळ यांचे संविधान बचाव आंदोलन

बातम्याDec 22, 2011

अण्णांविरोधात ढसाळ यांचे संविधान बचाव आंदोलन

22 डिसेंबरजनलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या लढ्यामुळे अण्णांनी घटनेचा अपमान केला आहे अशी टीका ज्येष्ठ साहित्यिक नामदेव ढसाळ यांनी केली. अण्णांच्या जनलोकपाल आंदोलनाविरोधात ढसाळांनी संविधान बचाओ आंदोलन पुकारले आहे. टीम अण्णा 27 डिसेंबरला आझाद मैदानावर उतरणार आहे तर अण्णांच्या विरोधात चैत्यभूमीवर 27 तारखेपासूनच आंदोलन करणार असल्याचंही ढसाळ यांनी म्हटलं आहे. त्यांच्याशी खास बातचित केलीये आमचे प्रिन्सिपल करस्पाँडंट आशिष जाधव यांनी...