#अपडेट

Showing of 66 - 79 from 272 results
BREAKING AIIMS च्या इमर्जन्सी वॉर्डला आग

बातम्याAug 17, 2019

BREAKING AIIMS च्या इमर्जन्सी वॉर्डला आग

दिल्लीतलं मोठं रुग्णालय AIIMS च्या emergency वॉर्डला आग लागल्याचं वृत्त आलंय. या रुग्णालयात दुसऱ्या मजल्यावर असलेल्या इमर्जन्सी वॉर्डला आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. माजी केंद्रीय अरुण जेटली हेदेखील एम्समध्येच दाखल आहेत.