#अपघात

Showing of 1 - 14 from 261 results
VIDEO : भिवंडीत अपघातांची मालिका, महिन्याभरात खड्ड्यांचे 4 बळी

मुंबईOct 29, 2019

VIDEO : भिवंडीत अपघातांची मालिका, महिन्याभरात खड्ड्यांचे 4 बळी

रवी शिंदे, (प्रतिनिधी) भिवंडी, 29 ऑक्टोबर: खड्डयांनी पुन्हा एकाचा बळी घेतला आहे. दिवाळीच्या दिवशी हा अपघात झाला. खड्ड्यात बाईक आदळून राजेंद्र डोंगरे याला आपला जीव गमवावा लागला. एका महिन्यात वाडा रोडवर चौघांना जीव गमवावा लागला आहे. वारंवार तक्रार करुनही प्रशासनाकडून काहीच होत नसल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.