अपंग Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 20 results
VIDEO : आम्हाला शहाणपणा नका शिकवू, बच्चू कडूंनी अधिकाऱ्याची काढली खरडपट्टी

व्हिडीओMay 14, 2019

VIDEO : आम्हाला शहाणपणा नका शिकवू, बच्चू कडूंनी अधिकाऱ्याची काढली खरडपट्टी

सोलापूर, 14 मे : प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडूंनी सोलापूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. मागील वर्षापासून महापालिका,नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील 3 टक्के अपंग निधी खर्च केला नाही. त्यामुळे अंपगांच्या हिश्शाचा कोट्यवधींचा निधी तात्काळ खर्च करावा, अशी मागणी बच्चू कडूंनी यावेळी केली. तसंच 3 महिन्यात मागण्या पूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांच्या कानशिलात लगावेल असा दमही यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. याआधीही बच्चू कडू यांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन त्यांचा निधी खर्च करण्याची मागणी केली होती.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading