News18 Lokmat

#अन्नदाता

Showing of 1 - 14 from 16 results
VIDEO: जळगावात वादळी वाऱ्याचा तडाखा; शेकडो एकर केळी पीक जमीनदोस्त

बातम्याJun 5, 2019

VIDEO: जळगावात वादळी वाऱ्याचा तडाखा; शेकडो एकर केळी पीक जमीनदोस्त

भुसावळ, 5 जून: जळगावातील चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्य़ामुळे केळी उत्पादकांचं मोठं नुकसान झालं आहे. कमळगाव, पिंप्री, देवगाव, पुनगाव, खर्डी गावांना वादळाचा तडाखा बसल्यानं शेकडो एकर केळी पीक जमीनदोस्त झालं. यासोबत कृषी आणि त्यासंबंधी इतर महत्त्वाच्या घडामोडी अन्नदाता टॉप 18 बातम्या.