2 हजार रुपयांच्या नोटा वापरणं हे व्यावहारिकदृष्ट्या कठीण आहे. त्यातच या नोटांच्या साठेबाजीचाही धोका आहे. त्यामुळे या नोटा बंद कराव्या, अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.