#अनिल देसाई

Showing of 1 - 14 from 21 results
VIDEO: युतीच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना खासदार अनिल देसाईंची EXCLUSIVE माहिती

बातम्याSep 10, 2019

VIDEO: युतीच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना खासदार अनिल देसाईंची EXCLUSIVE माहिती

उदय जाधव(प्रतिनिधी) मुंबई, 10 सप्टेंबर: शिवसेना आणि भाजपा युतीवर आता फक्तं अधिकृत शिक्कामोर्तब होणंच बाकी राहिलं आहे. गणेशोत्सवात गणरायाने सर्व विघ्न दूर करत अखेर समाधानकारक चर्चा घडवली, युतीच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना सचिव आणि खासदार अनिल देसाई यांनी न्यूज १८ लोकमतशी बोलताना माहिती दिली. मध्यरात्री शिवसेना आणि भाजप युतीच्या चर्चेचा अंतिम मसुदा तयार करून अनिल देसाई लालबागच्या राजाच्या दर्शनाला आले होते.