#अनिल गोटे

Showing of 1 - 14 from 70 results
VIDEO : भाजपचा बंडखोर नेता प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला, या आणि इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

व्हिडिओJun 1, 2019

VIDEO : भाजपचा बंडखोर नेता प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला, या आणि इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

मुंबई, 01 जून : राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना ईडीने दीपक तलवार प्रकरणी समन्स बजावला आहे. समन्स बजावल्यानंतर पटेल यांनी राष्ट्रवादीची बैठक अर्धवट सोडून निघाले आहे. तर दुसरीकडे भाजपचे बंडखोर नेते अनिल गोटे यांनी बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. कालच्या चौंडीतल्या कार्यक्रमात ही भेट झाली. त्यामुळे या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या आणि इतर महत्त्वाच्या 18 बातम्या...