#अध्यक्ष

Showing of 1 - 14 from 1128 results
VIDEO : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरून अमित शहांचं सोनिया गांधींना प्रत्युत्तर

व्हिडीओNov 28, 2019

VIDEO : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवरून अमित शहांचं सोनिया गांधींना प्रत्युत्तर

मुंबई, 28 नोव्हेंबर : महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी भाजपने निर्लज्जपणा केला अशी घणाघाती टीका काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी भाजपवर केली होती. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी सोनियांच्या टीकेला प्रत्युत्तर देत, 'आता तुम्हाला जय श्रीराम म्हणावं लागेल', असा टोला लगावला आहे.