#अतिरेकी

Showing of 1 - 14 from 65 results
VIDEO: नदीत चालकासह वाहून गेली कार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्याAug 7, 2019

VIDEO: नदीत चालकासह वाहून गेली कार, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

चंद्रपूर, 07 ऑगस्ट: इरई नदीत कार सह एक तरुण वाहून गेला आहे. सूरज बिपटे असं वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. चंद्रपूर शहराजवळील भटाळी-दुर्गापूर मार्गावरील ही घटना घडली. नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे गेल्या आठवड्यापासून हा पुल बंद करण्यात आला. मात्र या तरुणाने अतिरेकी धाडस करत पाण्यातून गाडी नेण्याचा प्रयत्न केला आणि त्याची गाडी पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे वाहून गेला. या तरुणाला शोधण्याची मोहिम सध्या सुरु आहे. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा.