#अतिरेकी

Showing of 79 - 92 from 721 results
VIDEO : सहकारमंत्र्यांनी विरोधकांना दिली दहशतवाद्याची उपमा

व्हिडिओMar 16, 2019

VIDEO : सहकारमंत्र्यांनी विरोधकांना दिली दहशतवाद्याची उपमा

16 मार्च : सोलापुरात सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी खळबळजनक विधान केलं आहे. देशमुखांनी विरोधकांना थेट दहशतवाद्यांची उपमा दिली आहे. पुलवामा हल्ल्यात ज्याप्रमाणं सैनिकांनी हल्ला करून शत्रूला धडा शिकवला, त्याचप्रमाणं भाजप कार्यकर्ते राजकीय दहशतवाद्यांना धडा शिकवतील असा घणाघात त्यांनी केला. सुभाष देशमुखांनी भाजप कार्यकर्त्यांना थेट सैन्याची उपमा देत विरोधकांना अतिरेकी म्हटल्यानं मोठ्याला वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहे.