अण्णा हजारे

Showing of 66 - 79 from 869 results
VIDEO : अण्णांच्या भेटीवरून मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंवर टीका

व्हिडीओFeb 4, 2019

VIDEO : अण्णांच्या भेटीवरून मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंवर टीका

04 फेब्रुवारी : 'अण्णा हजारेंना गेल्या काही वर्षांपासून ज्या लोकांनी नावं ठेवली, ती आज त्यांच्या भेटीला पोहोचली आहे आणि आपण त्यांच्या पाठीशी आहोत असं सागत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं नाव न घेता टीका केली. तसंच 'अण्णांच्या उपोषणाचं राजकारण करू नका, त्यांना उपोषण मागे घेण्यासाठी विनंती करा' असं आवाहनही त्यांनी केलं. दरम्यान, मंत्र्यांच्या बोलण्यावर विश्वास नाही, किती खोटं बोलावं याला देखील सीमा असते', अशा शब्दांत गेल्या 6 दिवसांपासून उपोषणाला बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी सरकारवर तोफ डागली. 'ज्या लोकापाल विधेयकाच्या चर्चेवरून ही लोकं सत्तेत आली आता त्यांना अॅलर्जी झाली आहे', अशी टीकाही त्यांनी केली होती.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading