#अण्णा हजारे

Showing of 27 - 40 from 861 results
VIDEO : माहितीच्या अधिकारात बदलामुळे अण्णा नाराज, मोदी सरकारवर केली टीका

महाराष्ट्रJul 23, 2019

VIDEO : माहितीच्या अधिकारात बदलामुळे अण्णा नाराज, मोदी सरकारवर केली टीका

राळेगणसिद्धी, 23 जुलै : माहितीचा अधिकार धोक्यात आल्याचा विरोधकांसोबत सामाजिक कार्यकर्त्यांनीही आरोप केला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही पत्रकार परिषद घेऊन माहितीचा अधिकार धोक्यात असल्याचा आरोप केला आहे.