#अजित पवार

Showing of 1028 - 1035 from 1035 results
अजितदादांची युतीवर घणाघाती टीका

बातम्याNov 20, 2011

अजितदादांची युतीवर घणाघाती टीका

20 नोव्हेंबरनिवडणुकांच्या तोंडावर आता आरो़प प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विजेच्या प्रश्नावरुन सेना भाजपवर जोरदार टीका केली. विजेच्या प्रश्नावरुन राजकारण करणारे सेना भाजप गांडूळांसारखी औलाद असल्याची जबर टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. सांगली जिल्ह्यातील जत इथ शेतकरी मेळाव्यात बोलतांना पवार यांनी ही टीका केली.

Live TV

News18 Lokmat
close