#अजित पवार

Showing of 53 - 66 from 1307 results
VIDEO: मोदींच्या आरोपावर अजित पवारांचं उत्तर पाहाच

महाराष्ट्रApr 3, 2019

VIDEO: मोदींच्या आरोपावर अजित पवारांचं उत्तर पाहाच

3 एप्रिल : ''मावळ गोळीबाराचे आरोप सिद्ध झाले तर मी राजकीय संन्यास घेईन,'' असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. मावळ गोळीबाराचे आदेश देण्यामध्ये पवार कुटुंबीयांपैकी एकाचा सहभाग होता, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं. त्याला अजित पवार यांनी उत्तर दिलं.

Live TV

News18 Lokmat
close