शोधा राज्य/ मतदार संघ

#अजितदादा

Showing of 1 - 14 from 40 results
VIDEO : EVM बद्दल पवार कुटुंबीयांच्या मनात चाललंय काय? अजितदादा असं का बोलले?

व्हिडिओMay 14, 2019

VIDEO : EVM बद्दल पवार कुटुंबीयांच्या मनात चाललंय काय? अजितदादा असं का बोलले?

मुंबई, 14 मे : एकीकडे ईव्हीएमविषयी माझ्या मनात कुठलीही शंका नाही, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी ईव्हीएमला क्लीन चिट दिली. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे मात्र देशभरात ईव्हीएमविषयी शंका असल्याचं म्हणाल्यात. तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीही ईव्हीएमबद्दल शंका व्यक्त केली होती. यामुळे पवार कुटंबीयांमध्येच मतभेद असल्याचं समोर आलं आहे.

Live TV

News18 Lokmat
close