#अग्निपंख

अग्निशमन दलावरचा अॅक्शनपट 'अग्निपंख'

मनोरंजनAug 3, 2017

अग्निशमन दलावरचा अॅक्शनपट 'अग्निपंख'

या चित्रपटातील कलाकार कोण? या प्रश्नाचे उत्तर अजूनही गुलदस्त्यात आहे. तरीही मिलिंद सोमण, अतुल कुलकर्णी, वैभव तत्ववादी, गश्मिर महाजनी यांच्या नावाची चर्चा आहे.