#अखेरचा सलाम

Showing of 1 - 14 from 27 results
VIDEO : गडचिरोलीत शहीद झालेल्या जवानांना अखेरचा सलाम

व्हिडिओMay 2, 2019

VIDEO : गडचिरोलीत शहीद झालेल्या जवानांना अखेरचा सलाम

गडचिरोली, 02 मे : गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी भुसुरुंग स्फोट घडवला. यात 15 जवान शहीद झाले. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीत जाऊन घटनेची माहिती घेतली. यावेळी शहीद जवानांना अखेरचा निरोप देण्यात आला.