#अक्षयकुमार

Showing of 1 - 14 from 67 results
मराठमोळ्या पाहुणचारानं भारावला अक्षय कुमार, पाहा SPECIAL REPORT

महाराष्ट्रNov 3, 2019

मराठमोळ्या पाहुणचारानं भारावला अक्षय कुमार, पाहा SPECIAL REPORT

अनिस शेख (प्रतिनिधी) मावळ, 03 नोव्हेंबर: मराठमोळ्या पाहुणचारानं सुपरस्टार अक्षयकुमार चांगलाच भारावून गेला. मावळमधल्या शिळींब गावातल्या ढमाले कुटुंबानं अक्षयकुमारला चहापान केला. ढमाले कुटुंबाला त्यांच्या घरी आलेला पाहुणा सुपरस्टार असल्याचंही माहीत नव्हतं.