#अकलूज

SPECIAL REPORT: दोन सिंह भाजपच्या जाळ्यात, तरीही सस्पेन्स कायम

महाराष्ट्रMar 27, 2019

SPECIAL REPORT: दोन सिंह भाजपच्या जाळ्यात, तरीही सस्पेन्स कायम

27 मार्च : पवारांनी संजयमामा शिंदे यांना पुन्हा राष्ट्रवादीकडे खेचून माढ्याचा तिढा सोडवला असला तरी, भाजपला मात्र उमेदवारीचा तिढा अद्याप सोडवता आलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी अकलूज आणि फलटण अशा दोन्ही ठिकाणच्या रणजितसिंहांना जाळ्यात ओढलं खरं. पण त्यांची नजर अजूनही अकलूजच्या मोठ्या सिंहावर अर्थात विजयदादांवरच खिळलेली आहे.

Live TV

News18 Lokmat
close