#अकलूज ग्रामपंचायत

अकलूजमध्ये सफाई कामगारांना चक्क हाताने काढायला लावला मैला

महाराष्ट्रMay 17, 2017

अकलूजमध्ये सफाई कामगारांना चक्क हाताने काढायला लावला मैला

आशिया खंडातली नंबर एकची ग्रामपंचायत म्हणून लौकिक असलेल्या अकलूजमध्ये अमानवी घटना पाहायला मिळालीय. ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी सफाई कामगारांना चक्क हाताने मैला काढायला लावल्याने तीव्र संताप व्यक्त केला जातोय.