अंबरनाथ Videos in Marathi

Showing of 14 - 27 from 45 results
VIDEO: अंबरनाथमध्ये 'घंटा' प्रचार; कचरा उचलणाऱ्या गाड्या करताहेत मतदानाचं आवाहन

महाराष्ट्रMar 26, 2019

VIDEO: अंबरनाथमध्ये 'घंटा' प्रचार; कचरा उचलणाऱ्या गाड्या करताहेत मतदानाचं आवाहन

अंबरनाथ, 24 मार्च : अंबरनाथ शहरात मतदानासंबंधी जनजागृती करणारी वेगळीच टीम काम करत आहे. दररोज सकाळी दारोदारी येऊन कचरा उचलणारी घंटागाडी, कचरा संकलित करण्याच्या सूचना देणाऱ्या स्पीकरवरून मतदानाचं आवाहन केलं जात आहे. अंबरनाथ पालिकेच्या एकूण 56 प्रभागात कचरा उचणाऱ्या घंटागाड्या मतदानाबाबत जनजागृती करण्याचं काम करताहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading