अंनिस

Showing of 14 - 27 from 143 results
VIDEO : उच्चशिक्षित मुलगा, मुलगी आर्किटेक्ट; नगरसेवकाच्या सुनेची तरीही झाली कौमार्य चाचणी

बातम्याJan 3, 2019

VIDEO : उच्चशिक्षित मुलगा, मुलगी आर्किटेक्ट; नगरसेवकाच्या सुनेची तरीही झाली कौमार्य चाचणी

पुणे, 03 जानेवारी : पुण्यातील माजी नगरसेवक सुनील मलके यांनी परदेशात शिकून आलेल्या मुलाला चक्क त्यांच्या नवविवाहित सुनेची कौमार्य चाचणी घेण्यास सांगितली. कुणाल मलके असं त्यांच्या मुलाचं नाव आहे. इंग्लंडमध्ये उच्चशिक्षण झालेलं असतानाही कंजारभाट समाजाच्या अनिष्ट प्रथांना फाटा देण्याची हिंमत नाही आहे. या संपूर्ण प्रकाराविरोधात अंनिस कार्यकर्त्यांनी कारवाईची मागणी केली आहे.

ताज्या बातम्या