अंधेरी

Showing of 79 - 92 from 418 results
#MumbaiRains: विकेण्डला मुंबईमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, मध्य रेल्वे उशिराने

बातम्याAug 3, 2019

#MumbaiRains: विकेण्डला मुंबईमध्ये मुसळधार पावसाची हजेरी, मध्य रेल्वे उशिराने

मुंबई, 03 ऑगस्ट : मुंबईत काही भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. तर आज मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. अंधेरी, कांदिवली परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading