Elec-widget

#अंटार्टिका

VIDEO : अंग गोठवणाऱ्या थंडीत वर्षभर राहणाऱ्या नवदुर्गेचा अनुभव

महाराष्ट्रOct 6, 2019

VIDEO : अंग गोठवणाऱ्या थंडीत वर्षभर राहणाऱ्या नवदुर्गेचा अनुभव

मुंबई, 06 ऑक्टोबर: भारताहून 5 पट मोठा अंटार्टिका खंड आहे. 20 व्या शतकापर्यंत या खंडात माणूस पोहचू शकला नव्हता. तिथलं वातावरण टोकाची थंडी आणि टोकाचा हिवाळा असं आहे. अशा परिस्थितीत साधारण वर्षभर जाऊन राहणं हे अंतराळात जाऊन राहण्यासारखं आहे. तिथे साधरण वर्षभर राहिल्या होत्या आपल्या नवदुर्गा डॉ. मधुबाला जोशी-चिंचाळकर. या अंटार्टिका खंडाविषयी, तिथल्या वातावरणाविषयी, तिथे आलेल्या अनुभवांविषयी जाणुन घेऊया त्यांच्याकडून.