#अंगणवाडी सेविका

Showing of 14 - 27 from 32 results
अंगणवाडी सेविकांचा संप मागे,मानधनात 5 टक्के वाढ

मुंबईOct 6, 2017

अंगणवाडी सेविकांचा संप मागे,मानधनात 5 टक्के वाढ

मुख्यमंत्री आणि अंगणवाडी सेविकांची बैठक संपली आणि हा निर्णय जाहीर केला. आता सेविकांना सेवाज्येष्ठतेनुसार मानधन मिळणार आहे. मार्च 2018 पासून सेविकांच्या मानधनात 5 टक्के वाढ होणार आहे.