Global T20 Canada 2019 : निवृत्तीनंतर पहिल्यांदाच मैदानात उतरणार युवराज सिंग, येथे पाहू शकता सामना

Global T20 Canada 2019 : आज पहिल्या सामन्यात युवराज सिंग ख्रिस गेल विरोधात भिडणार आहे.

  • Share this:

आजपासून Global T20 Canada 2019 या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दरम्यान पहिला टी-20 सामना टोरंटो आणि वनकुअर नाइट्स यांच्या विरोधात हा सामना होणार आहे.

दरम्यान आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे.

पहिल्याच सामन्यात युवराज युनिवर्सल बॉस ख्रिस गेल विरोधात भिडणार आहे. युवराज टोरंटो संघाकडून खेळत असून, त्याच्या संघात ब्रॅंडम मॅक्क्युलम, पोलार्ड यांसारखे दिग्गज खेळाडू आहेत.

भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 10 वाजता सुरु होणार आहे. त्यामुळं युवीचे चाहते आयपीएलनंतर त्याला पुन्हा खेळताना पाहू शकणार आहेत. स्टार स्पोर्टस वनवर हा सामना चाहते पाहू शकणार आहेत.

भारताला 2011मध्ये वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या युवराजनं मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळला होता. मात्र ग्लोबल टी-20 लीगमध्ये खेळण्यासाठी युवराजनं निवृत्ती घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 02:02 PM IST

ताज्या बातम्या