S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • क्रिकेटला गुड बाय करताना 'फायटर' युवराजच्या डोळ्यांत अश्रू , पाहा VIDEO
  • क्रिकेटला गुड बाय करताना 'फायटर' युवराजच्या डोळ्यांत अश्रू , पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jun 10, 2019 02:21 PM IST | Updated On: Jun 11, 2019 12:31 PM IST

    मुंबई, 10 जून : आपल्या आक्रमक शैलीने क्रिकेटजगतात अस्तित्व निर्माण करणारा भारतीय क्रिकेटर युवराज सिंह याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. या निर्णयाची घोषणा करताना युवराज भावुक झालेला पाहायला मिळालं. यावेळी युवराजच्या डोळ्यांत अश्रू आहे. दरम्यान, साऊथ मुंबईच्या एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत युवराज सिंगनं ही निवृत्तीची घोषणा केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close