चॅम्पियनचा क्रिकेटला गुडबाय! विराट, सेहवागसह दिग्गजांनी केलं ट्विट

भारताला दोन वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा क्रिकेटपटू युवराज सिंगने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

  • Share this:

भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मुंबईत एका पत्रकार परिषदेत निवृत्तीची घोषणा करताना युवराज सिंग भावूक झाला होता.

युवराज सिंगने क्रिकेट कारकिर्दीला 2000 मध्ये सुरुवात केली होती. त्यावेळी भारताचे नेतृत्व कर्णधार सौरव गांगुलीकडे होते.

युवराज सिंगने शेवटचा एकदिवसीय सामना 2017 मध्ये खेळला होता. त्यानंतर 2012 मध्ये कसोटी सामना खेळला होता. निवृत्ती जाहीर केल्यानंतर ट्विटरवर युवराज ट्रेंडमध्ये आला आहे.

क्रिकेटमध्ये जवळपास 19 वर्षांची कारकिर्द गाजवलेला युवराज निवृत्तीवेळी खूपच भावूक झाला.  युवराज म्हणाला की, निवृत्तीचा निर्णय घेण्याआधी सचिन तेंडुलकर आणि जहीर खान यांच्याशी चर्चा केली होती.

सचिन आणि झहीर खानने निवृत्तीचा निर्णय तुझा असेल आणि तो तुलाच घ्यावा लागेल. कधी घ्यायचा ते तू ठरव असं युवराजला दोघांनी सांगितलं होतं.

निवृत्तीचा सामना खेळण्याबद्दल बीसीसीआयने काही विचारलं नाही का? यावर युवराजने तशी संधी होती पण मला अशा प्रकारे निवृत्त नव्हतं व्हायचं असं सांगितलं.

युवराजने आताच्या भारतीय संघात त्याचासारखं कोण आहे असं विचारल्यावर रिषभ पंतचे नाव घेतले. रिषभ पंतला वर्ल्ड कपच्या संघात स्थान मिळाले नसले तरी त्याच्यात क्षमता आहे असं युवराजने म्हटलं.

आय़सीसीची मान्यता असलेल्या टी20 लीगमध्ये खेळण्यासाठी युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्याचंही म्हटलं जात आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतंच म्हटलं होतं की, युवराज आंतरराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे.

युवराज कॅनडातील जीटी 20 आणि आयर्लंड, हॉलंडमधील यूरो टी 20 स्लॅम टूर्नामेंटमध्ये खेळण्याचा विचार करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2019 09:24 PM IST

ताज्या बातम्या