मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

इंग्लंडमध्ये बुमराह 'शतक' करून विक्रम करणार! कोणालाच जमला नाही हा रेकॉर्ड

इंग्लंडमध्ये बुमराह 'शतक' करून विक्रम करणार! कोणालाच जमला नाही हा रेकॉर्ड

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीम रवाना झाली आहे. या दौऱ्यामध्ये सुरुवातीला भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होईल, यानंतर भारत-इंग्लंड (India vs England) यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. या सीरिजमध्ये जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला विक्रम करण्याची संधी आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 2 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टीम रवाना झाली आहे. या दौऱ्यामध्ये सुरुवातीला भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होईल, यानंतर भारत-इंग्लंड (India vs England) यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. या सीरिजमध्ये टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. या दौऱ्यात बुमराह भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 100 विकेट घेणारा फास्ट बॉलर बनू शकतो. बुमराहच्या नावावर सध्या 19 टेस्टमध्ये 83 विकेट आहेत. भारताकडून सगळ्यात जलद 100 विकेट पूर्ण करणाऱ्या फास्ट बॉलरमध्ये कपिल देव (Kapil Dev) पहिल्या क्रमांकावर आहेत. कपिल देव यांनी 25 टेस्टमध्ये 100 विकेट घेतल्या होत्या. तर इरफान पठाण (Irfan Pathan) याने 28 टेस्टमध्ये आणि मोहम्मद शमीने (Mohammad Shami) 29 टेस्टमध्ये हा विक्रम केला होता. इशांत शर्माला 100 विकेट घ्यायला 33 टेस्ट लागल्या होत्या. भारत-न्यूझीलंड यांच्यात 18 ते 22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होईल. यानंतर भारत-इंग्लंड 5 टेस्ट अशा एकूण 6 टेस्ट हणार आहेत. फिट असेल तर बुमराह या सगळ्या टेस्ट मॅच खेळेल, त्यामुळे त्याला हा विक्रम सहज मोडता येऊ शकतो. टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद फास्ट विकेट घेण्याचा विक्रम इंग्लंडच्या जॉर्ज लोहमॅनच्या नावावर आहे. लोहमॅननी 16 टेस्टमध्येच 100 विकेटचा पल्ला गाठला होता. तर भारताकडून आर.अश्विन सगळ्यात जलद 100 विकेट घेणारा बॉलर आहे. अश्विनने फक्त 18 मॅचमध्ये विकेटचं शतक पूर्ण केलं होतं. इरापल्ली प्रसन्न यांनी 20 टेस्टमध्ये, अनिल कुंबळेने 21 टेस्टमध्ये सुभाष गुप्ते यांनी 22 टेस्टमध्ये, बीएस चंद्रशेखर आणि प्रग्यान ओझा यांनी 22, विनू मंकड यांनी 23, रविंद्र जडेजाने 24 टेस्टमध्ये 100 विकेट घेतल्या.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, India vs england, Jasprit bumrah, Team india

    पुढील बातम्या