वर्ल्ड कपचा संघ निवडताना BCCIने खेळला 'हा' डाव

भारताने वर्ल्ड कपच्या संघातून ऋषभ पंत आणि अंबाती रायडूला वगळल्यानंतर उलट सुलट चर्चा झाली.

  • Share this:

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी बीसीसीआयने भारताच्या क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. विराट कोहलीकडे नेतृत्व सोपवले असून रोहित शर्मा उपकर्णधार असणार आहे.

भारताने 1983 आणि 2011 मध्ये वर्ल्ड कप जिंकला आहे. त्याशिवाय 2003 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली संघाने फायनलला धडक मारली होती. त्यावेळच्या संघाचे सरासरी वय 25.8 वर्ष इतकं होतं. त्या संघात 17 वर्षीय पार्थिव पटेल भारताकडून वर्ल्ड कपमध्ये सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला होता.

क्रिकेटच्या जगात भारताचं नाव मोठं करणाऱ्या कपिल देवच्या 1983 सालच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचं वय सरासरी 27.1 होतं.

2011 ला भारताने वर्ल्ड कप जिंकला त्यावेळी धोनीच्या नेतृत्वाखालील संघाचे सरासरी वय 28.3 वर्ष होते. या संघात 37 वर्षांचा सचिन तेंडुलकर सर्वात जास्त वयाचा खेळाडू होता.

1992 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा सर्वात कमी वयाचा संघ खेळला होता. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या या वर्ल्ड कपमध्ये भारताच्या संघाचे सरासरी वय 25.4 वर्ष होतं.  कर्णधार अझरुद्दीन 29 वर्षांचे तर सचिन तेंडुलकर 18 वर्षांचा होता. 1992 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा सर्वात कमी वयाचा संघ खेळला होता. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या या वर्ल्ड कपमध्ये भारताच्या संघाचे सरासरी वय 25.4 वर्ष होतं.  कर्णधार अझरुद्दीन 29 वर्षांचे तर सचिन तेंडुलकर 18 वर्षांचा होता.

1992 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा सर्वात कमी वयाचा संघ खेळला होता. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या या वर्ल्ड कपमध्ये भारताच्या संघाचे सरासरी वय 25.4 वर्ष होतं. कर्णधार अझरुद्दीन 29 वर्षांचे तर सचिन तेंडुलकर 18 वर्षांचा होता.

आय़सीसी क्रिकेट वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या भारतीय संघातील खेळाडूंचे सरासरी वय 29.5 वर्ष इतकं आहे. विशेष म्हणजे वर्ल्ड कपमध्ये भारताचा संघा सर्वात वयस्क खेळाडू असलेला आहे. कोहलीचे वय 30 वर्ष असून 37 वर्षांचा धोनी सर्वात अनुभवी खेळाडू आहे. कुलदीप यादव 24 वर्षांचा असून तो सर्वात तरूण खेळाडू आहे.

भारतीय संघात ऋषभ पंत आणि अंबाती रायडूऐवजी विजय शंकर आणि दिनेश कार्तिकला संधी दिल्याने अनेकांनी टीका केली आहे. भारतीय संघाला वर्ल्ड कपच्या विजेतेपदाचा दावेदार मानलं जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 01:05 PM IST

ताज्या बातम्या