World Cup : भारत, ऑस्ट्रेलियाच्या पराभवात असेही योगायोग!

iCC Cricket World Cup : भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ गुणतक्त्यात अव्वल स्थानी होते. या बलाढ्य संघांना पराभूत करून न्यूझीलंड आणि इंग्लंडने अंतिम फेरीत धडक मारली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 11, 2019 10:50 PM IST

World Cup : भारत, ऑस्ट्रेलियाच्या पराभवात असेही योगायोग!

भारतापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचे आव्हान सेमीफायनलमध्ये संपुष्टात आले. यामुळे क्रिकेट जगताला नवा जग्गजेता मिळणार आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांना आतापर्यंत एकदाही विजेतेपद मिळवता आलेलं नाही. त्यामुळे या दोन्हीतील कोणीही जिंकला तरी ते इतिहास घडवतील.

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या पराभवात काही योगायोग बघायला मिळाले. दोन्ही संघांनी पहिल्या काही षटकांत सामना गमावला. भारत आणि ऑस्ट्रेलियाने आघाडीचे फलंदाज लवकर आणि स्वस्तात गमावले याचा फटका त्यांना बसला.

भारताचे 92 वर 6 गडी बाद झाले होते. त्यानंतर जड़ेजा आणि धोनीने शतकी भागिदारी केली होती. तर ऑस्ट्रेलियाचे 14 धावांवर 3 गडी बाद झाल्यानंतर शतकी भागिदारी झाली. मात्र, त्यानंतर पुन्हा डाव गडगडला.

भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या साखळी फेरीत तुफान फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंची अंतिम सामन्यातील निराशाजनक कामगिरी पराभवाला कारण ठरली.

भारताचे रोहित, विराट मिळून दोन धावा काढू शकले तर वॉर्नर आणि फिंच यांना 9 धावा काढता आल्या.

Loading...

न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या गोलंदाजांनी सामने गाजवले. दोन्ही संघांच्या वेगवान माऱ्यासमोर भारत आणि ऑस्ट्रेलियाला 50 षटकेसुद्धा खेळून काढता आली नाहीत.

भारताचा माजी कर्णधार धोनी धावबाद झाला आणि सामना भारताच्या हातातून निसटला. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्हन स्मिथसुद्धा तशाच पद्धतीने धावबाद झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2019 10:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...