• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कांगारुंची पुन्हा चीटिंग? वर्ल्ड कपमध्ये बॉलरच्या हालचालींची मोठी चर्चा
  • VIDEO : कांगारुंची पुन्हा चीटिंग? वर्ल्ड कपमध्ये बॉलरच्या हालचालींची मोठी चर्चा

    News18 Lokmat | Published On: Jun 10, 2019 12:51 PM IST | Updated On: Jun 10, 2019 12:51 PM IST

    मुंबई, 10 जून : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या सामन्यात कांगारुंचे खेळाडू पुन्हा एकदा चेंडू छेडछाडीच्या आरोपात घेरले गेले आहेत. मॅच दरम्यान ऑस्ट्रेलियनचा लेग एडम झाम्पा याच्याजवळ बॉल आल्यावर त्याने ट्राउजरच्या खिशातून काही तरी काढलं आणि बॉलवर घासलं असा आरोप होत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूकडून बॉल टेम्परिंग झाल्याचं बोलं जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading