WORLD CUP : धोनी जखमी होता, रक्त येत होतं पण तरीही मैदान सोडलं नाही... PHOTO व्हायरल

WORLD CUP : धोनी जखमी होता, रक्त येत होतं पण तरीही मैदान सोडलं नाही... PHOTO व्हायरल

world cup 2019 ind vs eng : जखमी धोनीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहतेही गहिवरल्याचं पाहायला मिळत आहे.

  • Share this:

क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये (world cup 2019) भारताचा स्टार खेळाडू महेंद्रसिंह धोनीवर (m s dhoni) त्यांच्या संथ फलंदाजीबद्दल अनेकांकडून टीका करण्यात येत आहे.

क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये (world cup 2019) भारताचा स्टार खेळाडू महेंद्रसिंह धोनीवर (m s dhoni) त्यांच्या संथ फलंदाजीबद्दल अनेकांकडून टीका करण्यात येत आहे.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताला पराभव सहन करावा लागला. त्यानंतर धोनीच्या फिनिशर म्हणून असलेल्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताला पराभव सहन करावा लागला. त्यानंतर धोनीच्या फिनिशर म्हणून असलेल्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं.

धोनीने आपल्या क्षमतेप्रमाणे तडाखेबंद खेळू केली नाही, असा त्याच्यावर आरोप झाला.

धोनीने आपल्या क्षमतेप्रमाणे तडाखेबंद खेळू केली नाही, असा त्याच्यावर आरोप झाला.

'गुणतेतील नेट रनरेट टिकवण्यासाठी तेव्हा विकेट टिकवणं गरजेचं होतं,' असं म्हणत इंग्लंडविरुद्ध धोनीने केलेल्या संथ फलंदाजीबद्दल कर्णधार विराट कोहलीने याआधीच स्पष्टीकरण दिलं आहे.

'गुणतेतील नेट रनरेट टिकवण्यासाठी तेव्हा विकेट टिकवणं गरजेचं होतं,' असं म्हणत इंग्लंडविरुद्ध धोनीने केलेल्या संथ फलंदाजीबद्दल कर्णधार विराट कोहलीने याआधीच स्पष्टीकरण दिलं आहे.

पण इंग्लंडविरुद्धच्या याच सामन्यातला एक फोटो आता समोर आला आहे.

पण इंग्लंडविरुद्धच्या याच सामन्यातला एक फोटो आता समोर आला आहे.

Loading...

फलंदाजी करताना महेंद्रसिंह धोनीला जखम झाली आणि त्याच्या हाताच्या बोटातून रक्त येऊ लागलं होतं.

फलंदाजी करताना महेंद्रसिंह धोनीला जखम झाली आणि त्याच्या हाताच्या बोटातून रक्त येऊ लागलं होतं.

बोटातून येणारं रक्त रोखण्यासाठी धोनीने बोट तोंडात घातलं आणि नंतर ते रक्त थुकलं.

बोटातून येणारं रक्त रोखण्यासाठी धोनीने बोट तोंडात घातलं आणि नंतर ते रक्त थुकलं.

जखमी धोनीचा हाच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहतेही गहिवरल्याचं पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य - ट्विटर)

जखमी धोनीचा हाच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहतेही गहिवरल्याचं पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य - ट्विटर)

महत्त्वाचं म्हणजे जखम झाल्यानंतर धोनी मैदानावर शेवटपर्यंत फलंदाजी करत होता. याबाबत त्याच्या जिद्दीला चाहते सलाम करत आहेत. (फोटो सौजन्य - ट्विटर)

महत्त्वाचं म्हणजे जखम झाल्यानंतर धोनी मैदानावर शेवटपर्यंत फलंदाजी करत होता. याबाबत त्याच्या जिद्दीला चाहते सलाम करत आहेत. (फोटो सौजन्य - ट्विटर)

दरम्यान, खेळाडू जखमी होऊनही आपल्या संघासाठी झुंज देताना याआधीही दिसलं आहे.

दरम्यान, खेळाडू जखमी होऊनही आपल्या संघासाठी झुंज देताना याआधीही दिसलं आहे.

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना शेन वॉट्सनबाबतही असंच काहीसं घडलं होतं.

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना शेन वॉट्सनबाबतही असंच काहीसं घडलं होतं.

IPL 2019च्या अंतिम लढतीत काय घडलं होतं? मुंबईने चेन्नईचा पराभव करत विक्रमी चौथ्यांदा विजेतेपद मिळवले. मुंबईच्या या विजयानंतर त्यांच्या चाहत्यांनी एकच जल्लोष सुरू केला तर दुसऱ्या बाजूला चेन्नईच्या पराभवाची देखील तितकीच चर्चा होती. अंतिम सामन्यात चेन्नईकडून शेन वॉटसन वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. वॉटसन या खेळीचे सर्वच जण कौतुक करत आहेत. पण वॉटसन या खेळीचे केवळ भारतात नव्हे तर जागतिक क्रिकेटमध्ये कौतुक होत आहे आणि त्याच्या जिद्दीला संपूर्ण क्रिकेट विश्व सलाम करत आहे.

IPL 2019च्या अंतिम लढतीत मुंबईने चेन्नईचा पराभव करत विक्रमी चौथ्यांदा विजेतेपद मिळवले. मुंबईच्या या विजयानंतर त्यांच्या चाहत्यांनी एकच जल्लोष सुरू केला तर दुसऱ्या बाजूला चेन्नईच्या पराभवाची देखील तितकीच चर्चा होती. अंतिम सामन्यात चेन्नईकडून शेन वॉटसन वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. वॉटसन या खेळीचे सर्वच जण कौतुक करत आहेत. पण वॉटसन या खेळीचे केवळ भारतात नव्हे तर जागतिक क्रिकेटमध्ये कौतुक होत आहे आणि त्याच्या जिद्दीला संपूर्ण क्रिकेट विश्व सलाम करत आहे.

चेन्नई सुपर किंग्जने फायनल मॅच हारल्यानंतर संघातील खेळाडू हरभजन सिंग याने वॉटसन संदर्भात एक मोठा खुलासा केला. वॉटसनच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. इतकंच नव्हे तर जेव्हा वॉटसन चेन्नईच्या विजयासाठी झटत होता. तेव्हा त्याच्या गुडघ्यातून रक्त येत होते. पण त्याने संघातील कोणालाच ही गोष्ट सांगितली नाही आणि तो फलंदाजी करत होता. संघाला विजयाच्या जवळ पोहोचवल्यानंतर तो जेव्हा धावबाद होऊन परतला तेव्हा टीममधील सर्वांना त्याच्या दुखापतीबद्दल समजले.

चेन्नई सुपर किंग्जने फायनल मॅच हारल्यानंतर संघातील खेळाडू हरभजन सिंग याने वॉटसन संदर्भात एक मोठा खुलासा केला आहे. वॉटसनच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. इतक नव्हे तर जेव्हा वॉटसन चेन्नईच्या विजयासाठी झटत होता. तेव्हा त्याच्या गुढघ्यातून रक्त येत होते. पण त्याने संघातील कोणालाच ही गोष्ट सांगितली नाही आणि तो फलंदाजी करत होता. संघाला विजयाच्या जवळ पोहोचवल्यानंतर तो जेव्हा धावबाद होऊन परतला तेव्हा टीममधील सर्वांना त्याच्या दुखापतीबद्दल समजले.

IPLच्या वेबसाईटवर अंतिम सामन्याचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. फोटोत स्पष्टपणे दिसत आहे की शेट वॉटसनच्या डाव्या गुडघ्यातून रक्त येत आहे. रक्त येण्याचे प्रमाण एवढे जास्त होते की एक मोठा रक्ताचा डाग दिसत आहे.

सामना झाल्यानंतर संघाच्या विजयासाठी जिरबाज खेळी करणाऱ्या वॉटसनच्या गुडघ्यावर 6 टाके घातले गेले.

सामना झाल्यानंतर संघाच्या विजयासाठी जिरबाज खेळी करणाऱ्या वॉटसनच्या गुडघ्यावर 6 टाके घातले गेले.

मुंबईविरुद्धच्या अंतिम सामन्यात वॉटसनने 59 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर 80 धावांची खेळी केली. वॉटसनने चेन्नईला जवळ जवळ चौथ्ये विजेतेपद मिळवून दिले होते. पण 20व्या षटकातील चौथ्या चेंडूवर तो धावबाद झाला. दोन रन घेण्याच्या प्रयत्नात तो पळाला पण क्रीझपर्यंत पोहचला नाही.

यंदाच्या आयपीएलमध्ये शेन वॉटसनने 17 सामन्यात 398 धावा केल्या. यात ३ अर्धशतकांचा देखील समावेश आहे. दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात दिल्लीवरुद्ध त्याने अर्धशतक केले होते. अंतिम सामन्यात देखील त्याने हीच तशीच कामगिरी केली पण गुडघ्याच्या दुखापतीमुळे विजेतेपद मिळून देऊ शकला नाही.

वरील फोटो चेन्नईची फलंदाजी सुरू होण्याच्या आधीची आहे. यात फाफ डू प्लेसी आणि शेन वॉटसन ही चेन्नईची सलामीची जोडी मैदानात उतरताना दिसत आहे. या फोटोत वॉटसनचा गुडघा ठीक असल्याचे दिसते. पण ज्या पद्धतीने त्याने दुखापत झाल्यानंतरही संघाच्या विजयासाठी मोठ्या हिम्मतीने खेश केला त्यासाठी त्याचे केवळ कौतुकच नव्हे तर सलाम देखील केला पाहिजे.

वरील फोटो चेन्नईची फलंदाजी सुरू होण्याच्या आधीची आहे. यात फाफ डू प्लेसी आणि शेन वॉटसन ही चेन्नईची सलामीची जोडी मैदानात उतरताना दिसत आहे. या फोटोत वॉटसनचा गुडघा ठीक असल्याचे दिसते. पण ज्या पद्धतीने त्याने दुखापत झाल्यानंतरही संघाच्या विजयासाठी मोठ्या हिम्मतीने खेळ केला त्यासाठी त्याचे केवळ कौतुकच नव्हे तर सलाम देखील केला पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2019 12:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...