World Badminton Championships 2019 : भारतीयांसाठी ‘गोल्डन’ संडे! वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकत सिंधूनं रचला इतिहास

भारताची शटल स्टार पीव्ही सिंधूनं इतिहास रचत पहिल्यांदाच वर्ल्ड चॅम्पियन होण्याची कामगिरी केली आहे.

  • Share this:

सिंधूनं जपानच्या नोहामी ओकुहारा विरोधात एकतर्फी विजय मिळवला. सिंधूनं ओकुहाराचा 21-7, 21-7नं पराभव केला.

तब्बल तीन वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहचण्याची कामगिरी करणाऱ्या सिंधूनं पहिल्यांदाच सुवर्ण पदक जिंकवण्याची कामगिरी केली.

37 मिनिटांच्या या सामन्यात वर्ल्ड रॅकिंगमध्ये पाचव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूनं 21-7 आणि 21-7नं विजय मिळवला. याचबरोबर सिंधूनं 2017चा बदला घेतला.

सिंधूनं वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पहिल्यांदा सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली.

[caption id="attachment_402215" align="alignnone" width="680"]ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकण्याची कामगिरी करणाऱ्या सिंधूनं 2017 आणि 2018मध्ये रौप्य तर 2013 आणि 2014मध्ये कांस्य पदक जिंकले. ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकण्याची कामगिरी करणाऱ्या सिंधूनं 2017 आणि 2018मध्ये रौप्य तर 2013 आणि 2014मध्ये कांस्य पदक जिंकले.

दरम्यान यंदाच्या सेमीफायनलमध्ये चीनच्या चेन यू फेई (Chen yu Fei)चा सलग सेटमध्ये पराभव करत फायनलमध्ये दणक्यात एण्ट्री घेतली होती.

सिंधूनं 40 मिनिटे चाललेल्या खेळात फेईचा 21-7,21-14नं पराभव केला होता. दरम्यान फायनलमध्ये 37 मिनिटांत सिंधूनं विजय मिळवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2019 06:44 PM IST

ताज्या बातम्या