मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

...जेव्हा विराट मुलीला बघूनच डेटवरून पळून गेला, कारण...

...जेव्हा विराट मुलीला बघूनच डेटवरून पळून गेला, कारण...

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एमटीव्हीची व्हीजे अनुशा दांडेकर (Anusha Dandekar) विराट कोहलीला एका पार्टीत जाऊन प्रश्न विचारते.

मुंबई, 19 मे : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एमटीव्हीची व्हीजे अनुशा दांडेकर (Anusha Dandekar) विराट कोहलीला एका पार्टीत जाऊन प्रश्न विचारते. या मुलाखतीमध्ये विराट कोहली अनुशाला ब्लाईंड डेटवरून आपण कसे पळून आलो, हे सांगत आहे. 'मी एका ब्लाईंड डेटला गेलो होतो, पण मुलगी दिसायला खराब असल्यामुळे आपण पाच मिनिटांमध्ये तिकडून निघालो, मला माफ करा, पण ती मुलगी दिसायला खराब होती,' असं विराट म्हणाला.

या व्हिडिओमध्ये अनुषा दांडेकरने विराट कोहलीला अनेक रॅपिड फायर प्रश्न विचारले. कोणत्या बॉलीवूड अभिनेत्रीला क्रिकेट खेळताना बघणं आवडेल? असं विराटला विचारण्यात आलं, तेव्हा त्याने अनुष्का शर्माचं नाव न घेता जेनेलियाचं नाव घेतलं.

" isDesktop="true" id="552955" >

विराट आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा (Actress Anushka Sharma) यांची 2013 मध्ये एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान पहिल्यांदा भेट झाली होती. त्यानंतर ते दोघं प्रेमात पडले आणि त्यांनी 2017 मध्ये लग्न केलं. विराट आणि अनुष्काला जानेवारी 2021 मध्ये मुलगी झाली असून तिचं नाव वामिका ठेवलं आहे. त्यानंतर या दोघांनी आपल्या लाडक्या मुलीचा पहिला फोटोही सोशल मीडियावर शेअर केला होता. विराट आणि अनुष्काचे सोशल मीडियावर प्रचंड फॅन्स आहेत. त्यांना या जोडप्याविषयी जाणून घ्यायला नेहमीच आवडतं. हे दोघंही सोशल मीडियावर अपडेट्स टाकत असतात.

First published:

Tags: Cricket news, Team india, Virat kohli