कपिल देव यांनीही हार्दिकच्या या किस्स्यावर प्रतिक्रिया दिली. 'तुझ्यासारख्या टॅलेंटेड खेळाडूला दुखापत होऊ नये, यासाठी मी तुला दूध आणि हळद घ्यायचा सल्ला दिला. यामुळे दुखापत बरी व्हायला मदत होते. मी फार कोणाला फोन करून सल्ला देत नाही. सुनिल गावसकर मला म्हणाले होते, एखाद्या क्रिकेटपटूला गरज असेल तर तो तुला फोन करेल. पण मला हार्दिकला फोन करावासा वाटला, कारण मला त्याची काळजी वाटली. तो तरुण होता. क्रिकेटबद्दल मी सांगणार नाही, कारण तो स्वत: शिकेल. शरीर योग्य असणं जास्त महत्त्वाचं आहे,' असं कपिल देव म्हणाले.It’s one of my best moments. Thank you @therealkapildev Sir for your love and guidance. Means a lot to me. @htTweets @cricketwallah pic.twitter.com/GkA89sZiCy
— hardik pandya (@hardikpandya7) September 9, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Hardik pandya