23 जुलै : महिला वर्ल्डकप फायनलमध्ये धडक मारून महिला टीम जे करून दाखवलं ते पुरुष टीमलाही जमलं नाही. आजही या 'छोरीया' जिंकून दाखवतील अशा शुभेच्छा क्रिकेटर विरेंद्र सेहवागनं दिल्या. सेहवागनं व्हिडिओ टि्वटकरून महिला टीमचं तोंडभरून कौतुक केलं.
Our girls always make us proud. Wishing them the best for tomorrow's finals.
Chak De India ! pic.twitter.com/mmrNJduJKE
— Virender Sehwag (@virendersehwag) July 22, 2017
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा