तू खींच मेरी फोटो! विराटसाठी अनुष्का झाली फोटोग्राफर, शेअर केला नवा PHOTO

विराट कोहलीनं सलग दुसऱ्या दिवशी अनुष्का शर्माने काढलेला त्याचा फोटो शेअर केला आहे.

  • Share this:

भारताचा कर्णधार विराट कोहलीनं पुन्हा एकदा पत्नी अनुष्का शर्माने काढलेला फोटो शेअर केला आहे. सलग दुसऱ्या दिवशी त्यानं अनुष्कानं काढलेला फोटो शेअर केल्यानं अनुष्काच्या या फोटोग्राफीची चर्चा चाहत्यांमध्ये रंगली आहे.

विराटने शेअर केलेल्या फोटोला कॅप्शन देताना म्हटलं आहे की, पुन्हा एकदा फोटो काढण्याचं श्रेय अनुष्का शर्माला. विराटने यापूर्वीही त्याचे अनुष्काने काढलेले फोटो शेअर केले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली अनेकदा त्यांच्या चाहत्यांना 'कपल गोल्स' देतात. कधी दोघं एकसारखे आउटफिट घालताना दिसतात तर कधी सुंदर लोकेशनवर एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात.

सोमवारी शेअर केलेल्या फोटोत विराट नदी किनारी निवांत बसलेला दिसत होता. या फोटोवर विराटनं कॅप्शन देताना म्हटलं होतं की, 'तो क्षण कैद झाला. फोटो क्रेडिट- अनुष्का शर्मा.

अनुष्काचं नाव लिहिल्यानंतर विराटने त्यापुढे हार्टवालं इमोजी टाकलं. त्यासोबतच विराटच्या पांढऱ्या टी-शर्टवर एक नजट टाकली तर एक खास गोष्ट तुम्हाला दिसेल.

Loading...

विराट कोहलीच्या पांढऱ्या टी-शर्टवर लाल रंगाने A लिहिलं आहे. या अक्षराच्या सुरुवातीला हृदयाचं चिन्ह तयार केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 11:55 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...