'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'

क्रिकेट माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. पण क्रिकेट संपूर्ण आयुष्य नाही.

  • Share this:

भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या फॉर्ममध्ये आहे. 2019 च्या सुरुवातीला त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कामगिरी केलीय.

ऑस्ट्रेलिया दौऱ्य़ानंतर कोहलीने स्वत:साठी काही वेळ काढला. त्याने एक व्हिडीओ तयार करून अधिकृत अॅपवर शेअर केला आहेत.

व्हिडिओत विराटने भविष्यातील योजनांबद्दल कुटुंब, क्रिकेट याविषयीची माहिती चाहत्यांना दिली आहे.

क्रिकेट माझ्या आयुष्याचा एक भाग आहे. पण क्रिकेट संपूर्ण आयुष्य नाही. पुढच्या 8 वर्षात माझं प्राधान्य कुटुंबाला असेल असं विराट म्हणतो.

माझ्या आयुष्यात क्रिकेटचं महत्त्व कमी होईल असं नाही पण आपल्या कुटुंबालाही वेळ द्यायला हवा असेही विराटने सांगितले. पुढे वाचा.... ऑस्ट्रेलियात विराट-अनुष्का रोमँटीक मूडमध्ये

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर कर्णधार विराट कोहली सोबत त्याची पत्नी अनुष्का देखील आहे. याठिकाणी मिळालेला वेळ त्यांनी एकमेकांसोबत घालवला आहे.

अनुष्का शर्मानं सोशल मीडियावर विराटसोबत सुट्टीचा आनंद घेत असलेले फोटो शेअर केले आहेत.

विराटनं अनुष्काला मिठी मारलेला एक रोमँटीक मूडमध्ये असलेला फोटोही शेअर केला आहे.

ऑस्ट्रेलियात घोडेस्वारीचा आनंद घेतल्यावर दोघांनी फोटो काढले आहेत.

विराट कोहलीचा हा फोटो अनुष्कानं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

नव्या वर्षाचं स्वागत विराटसोबत करण्यासाठी अनुष्का ऑस्ट्रेलियात गेली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 20, 2019 01:27 PM IST

ताज्या बातम्या