विराटने टाकलं 'क्रिकेटच्या देवा'लाही मागे, १० हजार धावांचा टप्पा पार

विराट कोहली हा १० हजार धावा करणारा पाचवा भारतीय ठरलाय. त्याआधी सचिन, सौरभ गांगुली, राहुल द्रविड आणि धोनीने एकदिवसीय सामन्यात १० हजार धावा केल्यात.

News18 Lokmat | Updated On: Oct 24, 2018 05:02 PM IST

विराटने टाकलं 'क्रिकेटच्या देवा'लाही मागे, १० हजार धावांचा टप्पा पार

   टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आज आणखी एक विक्रम आपल्या नावावर केलाय. विराटने आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकाॅर्ड मोडीत काढलाय.

 विराट कोहलीने एकदिवसीय सामन्यात १० हजार धावांचा टप्पा पार केलाय. भारतीय टीमचा कर्णधार म्हणून सर्वात जलद १० हजारांचा टप्पा विराटने गाठलाय.

  विशाखापट्टणम एकदिवसीय सामन्याच्या आधी विराट कोहलीने  204 सामन्यात ५८ रनरेटने ९९१९ धावा केल्यात. आज १० हजार धावा पूर्ण करण्यासाठी विराटला ८१ धावांची गरज होती. विराटने आज ८१ धावा सहज पूर्ण केल्यात.

 विराट कोहलीने १० हजार धावा फक्त २०५ सामन्यात पूर्ण केलंय. तर सचिन तेंडुलकरने २५९ सामन्यात १० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. याचा अर्थ असा की विराटने ५४ सामन्याआधीच सचिनचा रेकाॅर्ड तोडलाय.

विराट कोहलीने १० हजार धावा फक्त २०५ सामन्यात पूर्ण केलंय. तर सचिन तेंडुलकरने २५९ सामन्यात १० हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. याचा अर्थ असा की विराटने ५४ सामन्याआधीच सचिनचा रेकाॅर्ड तोडलाय.

  विराट कोहली हा १० हजार धावा करणारा पाचवा भारतीय ठरलाय. त्याआधी सचिन, सौरभ गांगुली, राहुल द्रविड आणि धोनीने एकदिवसीय सामन्यात १० हजार धावा केल्यात.

विराट कोहली हा १० हजार धावा करणारा पाचवा भारतीय ठरलाय. त्याआधी सचिन, सौरभ गांगुली, राहुल द्रविड आणि धोनीने एकदिवसीय सामन्यात १० हजार धावा केल्यात.

Loading...

   १० हजार धावांचा टप्पा पार करण्याबरोबरच विराटने शानदार शतकही झळकावले. विराटने १०८ चेंडूत १० चौकार लगावत १०५ धावांची खेळी केलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 24, 2018 05:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...