कोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड

News18 Lokmat | Updated On: Aug 21, 2018 12:37 PM IST

कोहलीचे ‘विराट’ विक्रम, एका शतकातून केले ५ रेकॉर्ड

इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने त्याच्या कारकिर्दीतले २३ वे शतकझळकावले. या एका शतकासह विराटने पाच नवे रेकॉर्ड बनवले आहेत.

कसोटीमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या यादीत विराट तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिवन स्मिथला विराटने मागे टाकले. सध्या स्मिथला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागत आहे.

परदेशात कर्णधार पदाची धुरा सांभाळत शतक ठोकणाऱ्या यादीत विराट दुसऱ्या स्थानावर आहे.

तसेच इंग्लंडविरुद्धच्या या कसोटीत विराटने ४४० धावसंख्या करुन भारताचा   माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीनला मागे टाकले आहे. १९९० मध्ये अजहरुद्दीनने ४२६ धावा केल्या होत्या.

तसेच इंग्लंडविरुद्धच्या या कसोटीत विराटने ४४० धावसंख्या करुन भारताचा
माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीनला मागे टाकले आहे. १९९० मध्ये अजहरुद्दीनने ४२६ धावा केल्या होत्या.

Loading...

कसोटीमध्ये २३ वे शतक झळकावून विराटने भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागची बरोबरी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2018 12:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...