विराट कोहलीचं आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान

विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विक्रमी ३३वे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक झळकावले.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Feb 2, 2018 11:00 AM IST

विराट कोहलीचं आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान

02 फेब्रुवारी :  विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विक्रमी ३३वे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक झळकावले. या शानदार कामगिरीसह त्याने आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावले. कोहलीने यावेळी दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्सला मागे टाकलंय.

कोहलीचे आता ८७६ गुण आहेत.  ९००च्या जादुई आकड्यापासून तो २४ गुण लांब आहे. एकदिवसीय फलंदाजीच्या क्रमवारीत भारताचा हिटमॅन रोहित शर्मा   चौथ्या क्रमांकावर असून त्याच्यापुढे तर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या स्थानावर आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 2, 2018 11:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...