म्हातारपणात असे दिसतील विराट, धोनी आणि दिग्गज क्रिकेटपटू; PHOTO VIRAL

म्हातारपणातील या दिग्गज क्रिकेटपटूंचे व्हायरल फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का

  • Share this:

ICC Cricket World Cupमध्ये साखळी सामन्यापासून ते अंतिम सामन्यापर्यंत सर्वच सामने रोमांचक झाले. दरम्यान यजमान इंग्लंडनं जगज्जेता होण्याचा मान मिळवला. मात्र, आयसीसीच्या नियमांमुळं हा वर्ल्ड कप अजूनही गाजत आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ते वर्ल्ड कप गाजवणाऱ्या या खेळाडूंचे चेहरे. हे चेहरे पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा म्हातारपणातील हा लुक पाहून तुम्हाला धक्का बसेल. PC- Mufaddal Vohra

वर्ल्ड कप गाजवणारा हिटमॅन म्हातारपणात असा दिसणार. PC- Mufaddal Vohra

हिटमॅन रोहित शर्मा आणि फिरकीपटू युजवेंद्र चहल यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Credit: Mufaddal Vohra

वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये भारताच्या आशा जिवंत ठेवणारे महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांचा हा म्हातारपणातील फोटो पाहून धक्का बसेल. Credit: Mufaddal Vohra

भारतीय संघाचा जलद गोलंदाज आणि फलंदाज दिनेश कार्तिक यांचा म्हातारणातील हा फोटो. Credit: Mufaddal Vohra

भारताचा हुकूमी एक्का आणि यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह असा दिसेल म्हातारपणात. Credit: Mufaddal Vohra

भारताचा फिनीशर हार्दिक पांड्या याला या फोटोमध्ये ओळखणेही कठिण आहे. Credit: Mufaddal Vohra

इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकवून देणारा आणि अंतिम सामन्यात 87 धावांची खेळी करणारा बेन स्टोक असा दिसणार म्हातारपणात. Credit: Mufaddal Vohra

वर्ल्ड कपच्या सुपर ओव्हरमध्ये आपल्या गोलंदाजीच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंडला टिकाव न धरू देणारा जोफ्रा आर्चर. असा दिसणार आर्चर म्हातारपणात. Credit: Mufaddal Vohra

न्यूझीलंडचा कर्णधार आणि कॅप्टन सुपरकुल असा ओळखला जाणारा केन विल्यम्सन. केनला यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. अशा या केनचा म्हातारपणातील फोटो व्हायरल होत आहे. Credit: Mufaddal Vohra

युनिवर्सल बॉस या नावाने प्रसिध्द असलेला वेस्ट इंडिजचा तुफानी फलंदाज ख्रिस गेल. त्याचा म्हातारपणातील हा लुक व्हायरल होत आहे. Credit: Mufaddal Vohra

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा श्रीलंकेचा जलद गोलंदाज लसीथ मलिंगा. Credit: Mufaddal Vohra

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 08:12 PM IST

ताज्या बातम्या