विराटचा जबरी थ्रो; पाकचा फलंदाज बाद होताच सुरु झालं 'हे' गाणं! Viral Video, virat kohli, kolaveri di song, world cup

विराटचा जबरी थ्रो; पाकचा फलंदाज बाद होताच सुरु झालं 'हे' गाणं! Viral Video, virat kohli, kolaveri di song, world cup

यात विराट कोहलीने पाकिस्तानच्या फलंदाजाला धावबाद केलेला एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 18 जून: आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानचा पुन्हा एकदा पराभव करत विजयाची परंपरा कायम ठेवली. रविवारी झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला. क्रिकेट चाहत्यांमध्ये भारत पाकिस्तान यांच्यातील सामन्याची क्रेझ अद्याप संपलेली नाही. या सामन्यातील अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. यात विराट कोहलीने पाकिस्तानच्या फलंदाजाला धावबाद केलेला एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. आता या सामन्यातील प्रत्येक चेंडू पाहिलेल्या तुम्हाला प्रश्न पडेल की विराटने कोणत्या पाकच्या फलंदाजाला रन आऊट केले.

सध्या सोशल मीडियावर भारताचा कर्णधार विराट कोहलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात विराट पाकच्या फलंदाजाला बाद करत आहे. या व्हिडिओला एका भारतीय चाहत्याने सुपरस्टार धनुषच्या कोलावरी डी गाणं लावले आहे. विराटची जबरदस्त फिल्डिंग आणि त्यावर धनुष्यचं गाण यामुळे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्या क्षणाला विराटने मारलेला चेंडू विकेटला लागतो त्याच वेळी कोलावरी डी गाणं सुरु होतं.

विराटचा हा व्हिडिओ 3-4 वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ आशिया चषक स्पर्धेतील आहे. तेव्हा भारतीय संघाचे नेतृत्व धोनीकडे होते. आता हा व्हिडिओ नव्या रुपात व्हायरल होत आहे. भारताने वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा सातव्यांदा पराभव केला आणि वर्ल्डकपमधील पाकविरुद्धच्या विजयाची परंपरा कायम ठेवली.

View this post on Instagram

Virat kohli the hit 👊man 👨😎😎😎😎@aman_singh_tomar @amanagarwal2723 @smartyamanking @shivamgangwar8439 @shivangbhai @mr.parfact_vijay @shailendaryadavyadav @its_shailendrasingh @ravisharma9870 @ravindra_rathour143438 @officialguri_ @guri_singh07 @gurpreet_cyclist @bareillyfeed @bareilly_top_models @bareilly__lover @bareillyking @kuteaudios @editing_club_12 @videopunjabi_1 @virsa_arts_photography @letstalkaboutitsis @pandit2981 @ijassmanak @badboyshah @jassie.gill @diljitdosanjh @ikkamusic @marvelstudios #ankurgangwar #deepjandu @aman_singh_tomar @ #deepjandu #ankurgangwar #guri #mankirt #diljit #amitbadhana #rajupunjabi #anjaliraghav #sukhe #jassmanak #sapnachaudhary #vickykajla #deepjandu #ankurgangwar #guri #mankirt #diljit #amitbadhana #rajupunjabi #anjaliraghav #sukhe #jassmanak #sapnachaudhary #vickykajla #deepjandu #ankurgangwar #guri #mankirt #diljit #amitbadhana #rajupunjabi #anjaliraghav #sukhe #jassmanak #sapnachaudhary #vickykajla #deepjandu #ankurgangwar #guri #mankirt #diljit #amitbadhana #rajupunjabi #anjaliraghav #sukhe #jassmanak #sapnachaudhary #vickykajla #deepjandu #ankurgangwar #guri #mankirt #diljit #amitbadhana #rajupunjabi #anjaliraghav #sukhe #jassmanak #sapnachaudhary #vickykajla😎😎😎😎@aman_singh_tomar @amanagarwal2723 @smartyamanking @shivamgangwar8439 @shivangbhai @mr.parfact_vijay @shailendaryadavyadav @its_shailendrasingh @ravisharma9870 @ravindra_rathour143438 @officialguri_ @guri_singh07 @gurpreet_cyclist @bareillyfeed @bareilly_top_models @bareilly__lover @bareillyking @kuteaudios @editing_club_12 @videopunjabi_1 @virsa_arts_photography @letstalkaboutitsis @pandit2981 @ijassmanak @badboyshah @jassie.gill @diljitdosanjh @ikkamusic @marvelstudios #ankurgangwar #deepjandu @aman_singh_tomar @ #deepjandu #ankurgangwar #guri #mankirt #diljit #amitbadhana #rajupunjabi #anjaliraghav #sukhe #jassmanak #sapnachaudhary #vickykajla #deepjandu #ankurgangwar #guri #mankirt #diljit #amitbadhana #rajupunjabi #anjaliraghav #sukhe #jassmanak #sapnachaudhary #vickykajla #deepjandu #ankurgangwar #guri #mankirt #diljit #amitbadhana #rajupunjabi #anjaliraghav #sukhe #jassmanak #sapnachaudhary #vickykajla #deepjandu #ankurgangwar #guri #mankirt @

A post shared by Ankur (@mr.kurmi.ankur9327) on

VIDEO : हे तर धनंजय मुंडेंचं अज्ञान, चंद्रकांत पाटील भडकले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 18, 2019 06:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading