इंडियन प्रीमियर लिगमध्ये नेहमी महेंद्र सिंग धोनी आणि विराट कोहलीचा दबदबा राहिलाय. मात्र, आॅस्ट्रेलियन टीमचा ओपनर शेन वाॅटसनने अशी खेळी केलीये की जी आजपर्यंत कोणत्याही खेळाडूने केलेली नाही. शेन वाॅटसनने दोन वेळा आयपीएलमध्ये बेस्ट खेळाडूचा किताब पटकावलाय. शेन वाॅटसनला कधी मिळाले हे किताब आणि कसा राहिला परफाॅर्मन्सबद्दलचा हा व्हिडिओ